१. ज्ञानेंद्रिये :-
---- डोळे , कान, नाक,
जीभ, त्वचा.
२. स्थायू
पदार्थ :-
---- लाकूड, माती, दगड, फुले, कागद.
---- लाकूड, माती, दगड, फुले, कागद.
३.
वनस्पतीचे अवयव
:-
---- मुळ, खोड, पान, फुल, फळ.
---- मुळ, खोड, पान, फुल, फळ.
४. चवीचे
प्रकार :-
---- गोड, कडू, आंबट, खारट, तुरट
---- गोड, कडू, आंबट, खारट, तुरट
५.
पाण्यातील प्राणी
:-
---- मासा, खेकडा , बेडूक, कासव मगर.
---- मासा, खेकडा , बेडूक, कासव मगर.
६.
सरपटणारे प्राणी :-
---- साप, पाल, गोगलगाय , गांडूळ , सरडा.
---- साप, पाल, गोगलगाय , गांडूळ , सरडा.
७. कीटक :-
---- माशी, झुरळ, डास, कोळी, नाकतोडा.
---- माशी, झुरळ, डास, कोळी, नाकतोडा.
८ दोन
पायाचे प्राणी :-
---- कावळा, माणूस, चिमणी, बदक, कबुतर.
---- कावळा, माणूस, चिमणी, बदक, कबुतर.
९ चार
पायाचे प्राणी :-
---- कुत्रा, ससा, घोडा, गाढव, उंट.
---- कुत्रा, ससा, घोडा, गाढव, उंट.
१०. पुष्कळ
पाय असलेले प्राणी :-
---- घोण, कोळी, झुरळ, नाकतोडा, गोम.
---- घोण, कोळी, झुरळ, नाकतोडा, गोम.
११. वायू :-
---- हवा, आॅक्सिजन ,स्वयंपाक गॅस, वारा, कार्बन डाय ऑक्साईड.
---- हवा, आॅक्सिजन ,स्वयंपाक गॅस, वारा, कार्बन डाय ऑक्साईड.
१२. सजीव :-
---- माणूस, झाड, चिमणी, साप, मुंगी.
---- माणूस, झाड, चिमणी, साप, मुंगी.
१३.
निर्जीव
:-
---- दगड, लोखंड , चेंडू, सायकल, जिलेबी.
---- दगड, लोखंड , चेंडू, सायकल, जिलेबी.
१४. द्रव
पदार्थ :-
---- पाणी, दूध, रॉकेल, शाई, मध
---- पाणी, दूध, रॉकेल, शाई, मध
१५. धान्य
:-
---- गहू, चवळी, बाजरी, मटकी, ज्वारी.
---- गहू, चवळी, बाजरी, मटकी, ज्वारी.
१६.
हत्यारे :-
---- कुऱ्हाड, विळा, वस्तरा, चाकू, तासणी.
---- कुऱ्हाड, विळा, वस्तरा, चाकू, तासणी.
१७. अवजारे
:-
---- कानस , हातोडा, रंदा, छन्नी, दाभण.
---- कानस , हातोडा, रंदा, छन्नी, दाभण.
१८.
सुकामेवा :-
---- बदाम, काजू, नारळ, मनुका, खारीक.
---- बदाम, काजू, नारळ, मनुका, खारीक.
१९. अन्न
पदार्थ :-
---- डाळ, भाकरी, दूध, मीठ, भात.
---- डाळ, भाकरी, दूध, मीठ, भात.
२०. घरातील
वस्तू :-
---- झाडू, टोपली, खुर्ची, घड्याळ, बादली.
---- झाडू, टोपली, खुर्ची, घड्याळ, बादली.
२१. कपडे :-
---- धोतर, बनियन, स्वेटर, साडी, कोट.
---- धोतर, बनियन, स्वेटर, साडी, कोट.
२२. शाळेतील
वस्तू :-
---- फळा, बेंच, टेबल ,खडू, डस्टर.
---- फळा, बेंच, टेबल ,खडू, डस्टर.
२३. माझे
शाळेचे दप्तर :-
---- पिशवी, वही, पुस्तक, खोडरबर, पाटी.
---- पिशवी, वही, पुस्तक, खोडरबर, पाटी.
२४. रंगाची
नावे :-
---- लाल, निळा, हिरवा, पिवळा, काळा.
---- लाल, निळा, हिरवा, पिवळा, काळा.
२५. रोग /
आजार :-
---- हिवताप, सर्दी, खोकला, कावीळ,दमा.
---- हिवताप, सर्दी, खोकला, कावीळ,दमा.
२६.खनिजे
:-
---- पितळ, तांबे, सोने, चांदी, लोखंड.
---- पितळ, तांबे, सोने, चांदी, लोखंड.
२७.किराणा
दुकानातील वस्तू :-
---- तेल, मीठ, साबण, मसाला, रवा.
---- तेल, मीठ, साबण, मसाला, रवा.
२८. आपल्या
शरीराचे अवयव :-
---- ओठ, हात, पाय, डोके, दात .
---- ओठ, हात, पाय, डोके, दात .
२९.प्राण्यांच्या(बैल)
शरीराचे अवयव :-
---- शिंगे, खूर, पाठ, शेपटी, जबडा.
---- शिंगे, खूर, पाठ, शेपटी, जबडा.
३०. मसाले
:--
---- जीरे, लसूण, मोहरी, मिरची, हळद.
---- जीरे, लसूण, मोहरी, मिरची, हळद.
३१.
कडधान्य :-
---- मटकी, हरभरा, वाटाणे, मसूर, चवळी.
३२.भांडी :--
---- कढई , तवा, ग्लास, थाळी, ताट.
---- मटकी, हरभरा, वाटाणे, मसूर, चवळी.
३२.भांडी :--
---- कढई , तवा, ग्लास, थाळी, ताट.
३३. झाडे :-
---- साग, पिंपळ, शिसव, देवदार, वड.
---- साग, पिंपळ, शिसव, देवदार, वड.
३४.युध्द
साहित्य :-
---- बंदूक, तलवार, रणगाडा, पिस्तुल, तोफ.
---- बंदूक, तलवार, रणगाडा, पिस्तुल, तोफ.
३५. आपल्या
हाताचे भाग :-
---- दंड, कोपर, मनगट, तळहात, बोटे.
---- दंड, कोपर, मनगट, तळहात, बोटे.
३६.आपल्या
पायाचे अवयव :-
---- मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, तळपाय.
---- मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, तळपाय.
३७. काटेरी
वनस्पती :-
---- गुलाब, बोर, निवडुंग, करवंद, लिंबू.
---- गुलाब, बोर, निवडुंग, करवंद, लिंबू.
३८. शेंगा
येणाऱ्या वनस्पती :-
---- गवार, मटार,फरसबी,शेवगा, गुलमोहर
---- गवार, मटार,फरसबी,शेवगा, गुलमोहर
३९. एक बी
असलेली फळे :-
---- आंबा, आवळा, बोरे, जांभळे, खजूर.
---- आंबा, आवळा, बोरे, जांभळे, खजूर.
४०.अनेक
बिया असलेली फळे :-
---- कलिंगड, पपई, फणस, चिकू, पेरू.
---- कलिंगड, पपई, फणस, चिकू, पेरू.
४१.
तेलबिया :-
---- तीळ, शेंगदाणे, एरंड, मोहरी, सोयाबीन.
( संकलन )---- तीळ, शेंगदाणे, एरंड, मोहरी, सोयाबीन.
No comments:
Post a Comment