Monday, 23 March 2015
कसोटी तुमच्या बुद्धीची
5) समद्विभूज समलंब चौकोनाचा एक कोन 65 अंशाचा असल्यास त्याच्या संमुख कोनाचे माप किती.?
अ) 25 अंश
ब) 65 अंश
क) 115 अंश
ड) यापेक्षा वेगळे
अ) 25 अंश
ब) 65 अंश
क) 115 अंश
ड) यापेक्षा वेगळे
कसोटी तुमच्या बुद्धीची
4) गुजरातमधील अलंग बंदर कशासाठी प्रसिद्ध आहे.?
अ) जहाजबांधणीसाठी
ब) जुन्या जहाजांचे भंगार व भाग सुट्टे करण्यासाठी
क) आंतरराष्ट्रीयतेलवाहतुकीसाठी
ड) देशांतर्गत लोहखनिज वाहतुकीसाठी
अ) जहाजबांधणीसाठी
ब) जुन्या जहाजांचे भंगार व भाग सुट्टे करण्यासाठी
क) आंतरराष्ट्रीयतेलवाहतुकीसाठी
ड) देशांतर्गत लोहखनिज वाहतुकीसाठी
कसोटी तुमच्या बुद्धीची
1)
भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण
काय.?
अ) पाण्याचा कठीणपणा
आ) पाण्याचे दुर्भिक्ष
इ) प्रदूषित पाणी
ई) खारे पाणीकसोटी तुमच्या बुद्धीची
1)
पुढीलपैकी कोणती संस्था ‘ पदवी ’ प्रदान करते. ?
अ)
वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद
आ)
विश्वविद्यालय अनुदान आयोग
इ)
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था
ई)
भारतीय इतिहास अनुसंधान परिषद
कसोटी तुमच्या बुद्धीची
1)
भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय
.....................मध्ये अंतर्भूत केलेला आहे.
अ)
संघसूची
आ)
राज्यसूची
इ)
सामायिक सूची
ई) सातवे परिशिष्ट
Subscribe to:
Posts (Atom)