Friday, 15 May 2015

My Job...!

🌹..This Poem dedicated to All My Hard-Worker Teacher Friends...

माझी  नोकरी  म्हणजे .......

🌷 माझी  नोकरी  म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
🌷 ती माझा मोकळा श्वास आहे ,
🌷 समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे ,
🌷 जीवनविषयक  अभ्यास आहे ,
🌷 तो माझा  आत्मविश्वास आहे ,
🌷 मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
🌷 अनुभवाचे आकाश आहे ,
🌷 चार भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
🌷 तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
🌷 घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
🌷 कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे , म्हणून..
🌷 जाण्यायेण्याचा ञास आहे तरी...
🌷 मला नोकरीची आस आहे.....

                                                                      THANX...!