⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
(१) १ मिनिटात सेकंद काटा पूर्ण गोल किती
फेऱ्या मारतो ?
(२) १ तासात सेकंद काटा पूर्ण गोल किती
फेर्या मारतो ?
(३) १ दिवसात सेकंद काटा पूर्ण गोल किती
फेऱ्या मारतो ?
(४) १ साध्या वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
किती फेर्या मारतो ?
(५) १ लिप वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
किती फेऱ्या मारतो ?
(६) १ तासात मिनिट काटा किती फेऱ्या
पूर्ण मारतो ?
(७) १ दिवसात मिनिट काटा किती फेऱ्या
पूर्ण मारतो ?
(८) १ साध्या वर्षांत मिनिट काटा किती
फेऱ्या पूर्ण मारतो ?
(९) १ लिप वर्षांत मिनिट काटा किती
फेऱ्या पूर्ण मारतो ?
(१०) तास काटा एका दिवसात किती गोल
फेऱ्या मारतो ?
(११) एका साध्या वर्षांत तास काटा किती
गोल फेऱ्या मारतो ?
(१२) एका लिप वर्षात तास काटा किती
गोल फेऱ्या मारतो ?
--------------------------------------------------
उत्तरे -(१) १ फेरी , (२) ६० फेऱ्या,
(३) १४४० फेऱ्या, (४) ५,२५,६०० फेऱ्या
(५) ५,२७,०४० फेऱ्या, (६) १ फेरी,
(७) २४ फेऱ्या, (८) ८७६० फेऱ्या
(९) ८७८४ फेऱ्या, (१०) २ फेऱ्या
(११) ७३० फेऱ्या, (१२) ७३२ फेऱ्या.