Sunday 12 April 2015

शिक्षकांनी आवश्य वाचावीत अशी संग्राह्य पुस्तके


०१.) एक होता कारव्हर - वीणा गवाणकर
०२.) वळीव - शंकर पाटील
०३.) ययाती - वि. स. खांडेकर
०४.) शिक्षण - जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम - शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न - शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले - साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच - प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर - किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी - डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युनजय - शिवाजी सावंत
१३.) फकिरा - अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी - वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम - स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव - स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन - डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग - डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक - ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग - स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन - स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग - मो. क. गांधी
२५.) योगासने - व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा - वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग - स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची - डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण - विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई - साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) - नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स - आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली - पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या - लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल - वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा - वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध - वि.स.खांडेकर
४१.) झोंबी - आनंद यादव
४२.) इल्लम - शंकर पाटील
४३.) ऊन - शंकर पाटील
४४.) झाडाझडती - विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे - ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ - ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ - ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ - ह.मो.मराठे
५१.) आई - मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव - आनंद नाडकर्णी
५३.) बलुत - दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता - दाजी पणशीकर
५५.) स्वामी - रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) - व. पु. काळे
५७.) पांगिरा - विश्वास पाटील
५८.) पानिपत - विश्वास पाटील
५९.) युंगंधर - शिवाजी सावंत
६०.) छावा - शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी - रणजीत देसाई
६२.) जागर खंड १ - प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड २ - प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान - उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य - जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध - पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग - श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर - श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात - शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला - भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची - त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा - डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट - संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने - अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक - विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही - वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण एक विनोपनिषद - मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ - धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग ,,,१४,१५,१६ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे - श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली - श्याम मराठे
८६.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे - श्याम मराठे
८७.) द्रुतगणित वेद - श्याम मराठे
८८.) तोत्तोचान - तेत्सुको कुरोयानागी
८९.) शिक्षक असावा तर …? - गिजुभाई
९०.) एका माळेचे मणी ( गणित ) - नागेश शंकर मोने
९१.) दिनदर्शिके मधील जादू - नागेश शंकर मोने
९२.) ऋणसंख्या - नागेश शंकर माने
९३.) गणित छःन्द भाग -२ - वा. के. वाड
९४.) गणित गुणगान - नागेश शंकर मोने
९५.) मण्यांची जादू - लक्ष्मण शंकर गोगावले
९६.) मनोरंजक शुन्य - श्याम मराठे
९७.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती - नागेश शंकर मोने
९८.) क्षेत्रफळ आणि घनफळ - डॉ. रवींद्र बापट
९९.) संख्यांचे गहिरे रंग - प्रा. मोहन आपटे
१००.) चकित करणारे गणिते - श्याम मराठे
१०१.) अब्यकस - रवींद्र पुरी
१०२.) तंत्र गणिताचे भाग १ - रवींद्र पुरी
१०३.) तंत्र गणिताचे भाग -२ - रवींद्र पुरी
१०४.) बहुविध कोडी - रमेश काणकोणकर
१०५.) गणितातील कयास खरे व चुकलेले - डॉ. व.ग. टिकेकर
१०६.) गमतीदार विज्ञान - निरंजन घाट
१०७)  एक पाऊल पुढं - माधव जाधव....!