Wednesday 8 April 2015

गणेशाला वंदन


सर्वांनी हात जोडून उभे राहा...!

MATHEMATICS...!

👉 गणिती मनोरंजन 👈
आपणांस हे माहित आहे का ?
1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.
d चा वापर प्रथमच  ‘Hundred’ मध्ये होतो.
1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.
a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.
1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही  b, c चा वापर होत नाही.
b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.
C चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.
🍀मनोरंजनातून गणिताची माहिती...

गणपती बाप्पा मोरया...!