शिक्षकाच्या कामाबाबत शंका असणाऱ्या प्रत्येकाने पाहावा आणि ऐकावा असा VIDEO..! शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचे खापर नेहमी शिक्षकाच्या माथी मारले जाते ( ? ) असे विचार असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही CLIP..! शिक्षक-शाळा-विद्यार्थी प्रगती-शिक्षण व्यवस्था याबद्दलचे विचार नेहमी चघळणाऱ्या प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून या क्लीपमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडेतरी करावे, हीच अपेक्षा...!
No comments:
Post a Comment