.. कमीत - कमी शब्दात महान अर्थ लपलेली एक छोटीशी कविता ..
" • भगवा सूर्य कधीही स्वतःला
हिंदू म्हणवून घेत नाही !
हिंदू म्हणवून घेत नाही !
हिरवा निसर्ग कधीही स्वतःला
इस्लामचा म्हणवून घेत नाही !
इस्लामचा म्हणवून घेत नाही !
• नीळे आकाश कधीही स्वतःला
बौद्ध म्हणवून घेत नाही !
बौद्ध म्हणवून घेत नाही !
• सर्वजण मिळून सृष्टीला सुंदर बनवतात
• म्हणूनच, सर्वांनी जात
धर्म, वर्ण, लिंग, वंश, देश, राज्य यांचा भेद न करता
एकत्र राहून मानवी जीवन
सुंदर व उदात्त बनवू या...! "
धर्म, वर्ण, लिंग, वंश, देश, राज्य यांचा भेद न करता
एकत्र राहून मानवी जीवन
सुंदर व उदात्त बनवू या...! "
ही माझी कविता नाही..ती मी लिहिलेली नाही..ज्या कोणी ह्या कवितेची निर्मिती केली असेल त्या महान कवीला माझा प्रणाम..
No comments:
Post a Comment