↬ क्रमाने येणाऱ्या 10 संख्यांची सुपरफास्ट बेरीज करणे ↫
* पायरी - ●) पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येपुढे फक्त 5 लिहा .
...तुमचे उत्तर तयार झाले...
✈ उदाहरण क्र. 1] 1+2+3+4+5+6+7+8+9+10
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक 5 यापुढे 5 लिहा .
उत्तर= 55
✈ उदाहरण क्र. 2] 31+32+33+34+35+36+37+38+39+40
पाचव्या क्रमांकावर येणारा अंक =35 यापुढे 5 लिहा .
उत्तर= 355
✈ उदाहरण क्र. 3] 93+94+95+96 +97+98 +99 +100 +101 +102=
पाचवी संख्या= 97 पुढे 5 लिहा .
उत्तर= 975
✈ उदाहरण क्र. 4] 122+123+124+125+126+127+128+129+130+131
पाचवी संख्या=126 पुढे 5 लिहा .
उत्तर = 1265
visit :- dongaread.blogspot.in